CCTV Training and Installation courses in kalyan,Thane,Nashik

Sunday, 15 December 2019



CYBER SECURITY TRAINING AWARENESS IN MUMBAI, THANE, PANVEL, KARJAT KASARA , BHIWANDI,MURBAD
www.suyashcomputers.co.in            Contact : 9821214643
दिनांक 14-12-2019 'सायबर सुरक्षा' विषयावरचे माझे व्याख्यान आज बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये व्याख्यान थेट प्रक्षेपित झाले.
व्याख्यान मुख्यत्वेकरून मुलांकरिता होते त्यात सायबर विश्वातील गुन्हे, मोबाईलच्या जास्त वापराचे दुष्परिणाम, बनावटी ई-मेल, सोसियल मीडिया चा वापर, व्हायरस अटॅक आणि या सर्वांपासून वाचण्यासाठीचे उपाय या विषयांवर जास्त भर दिलेला होता. मुलांना ह्यातून खूप काही नवीन शिकायला मिळाले. आणि मला त्यांचा प्रतिसाद पण खूप भरभरून मिळाला.
मला बृहन्मुंबई महानगरपालिका आणि त्यांचे अधिकारी यांनी जी ही मोलाची संधी दिली ज्याद्वारे मी लाखो मुलांना सायबर सुरक्षे बाबत जागरूक करू शकलो यासाठी मी बृहन्मुंबई महानगरपालिका चा ऋणी आहे.
www.suyashcomputers.co.in
Contact : 9821214643
for Cyber Security Awareness Program
#Cyber Awareness Mumbai
#Cyber Security mumbai
#Cyber Security Expert
#Cyber Security Training in Mumbai
#Cyber Security Training in thane



Share:

0 comments:

Post a Comment

Powered by Blogger.

Entri Populer

Entri Populer

Entri Populer

Recent Posts

Unordered List

Pages

Theme Support